Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Monday, 25 March 2019

वार्षिक स्नेहसंमेलन २०१९

🌹🌹 *सस्नेह निमंत्रण*🌹🌹
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊


      🙏🏻 *निमंत्रण पत्रिका*🙏

🌷 *सांस्कृतिक कार्यक्रम २०१९* 🌷

🌈 *जल्लोश चिमुकल्यांचा,अविष्कार कलागुणांचा* 🌈

🎙🎙📷📷📹📹🎥🎥💽💽

 *तोच जल्लोष*........!!!

                 *तोच उत्साह*!!!

                       *तेच चैतन्य*!!!

🎊🎏🎊🎏🎊🎏🎊🎏🎊🎏
       
         *_आपणास कळविण्यात आनंद होतो की, जि .प .प्रा.शाळा जेऊर कुंभारी,गिरमे वस्ती,हॕरिसन ब्रँच या तिनही शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच शाळेत  करण्यात आले आहे._*
   
        *_करीता आपणास आग्रहाचे आमंत्रण. आपली उपस्थिती प्रार्थनिय व स्वागतार्ह आहे._*

🎻🥁🎹🎺🎸🎷🎼🎺🎸

💃 *कार्यक्रमाचे स्थळ*💃
   *जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच*  *तीनचारी(जेऊर कुंभारी) *जेऊर कुंभारी ता . कोपरगाव*

🗒  *दिनांक ३०/०३/२०१९*   
             *वार -शनिवार*
⏰ *वेळ : सायंकाळी ६.०० वाजता*,

🙏👩‍💼 *आपले विनीत*👨‍💼🙏

 *‍🙋‍♂शालेय.व्यवस्थापन समिती🙋‍♂*

🙋‍♂ *ग्रामपंचायत जेऊरकुंभारी* 🙋‍♂

🙋‍♂ *विद्यार्थी - विद्यार्थिनी , माजी विद्यार्थी,युवक वर्ग व समस्त पालक वर्ग* 🙋‍♂

🙋 *मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद जि.प.प्रा. शाळा जेऊर कुंभारी,गिरमे वस्ती व हॕरिसन ब्रँच,ता . कोपरगाव जि. अहमदनगर* 🙋‍♂
💃💃💃💃💃💃💃💃


Friday, 1 March 2019

Saturday.........activity


How to make intro...?

*_☘🌹☘शिक्षणधारा☘🌹☘_*

*व्हिडीओ निर्मितीसाठी Intro कसा बनवायचा?*
🎥📺🎥📺🎥📺🎥📺🎥📺
*व्हिडीओ निर्मिती - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*

 *📽📹सोबत पाठवलेल्या intro प्रमाणे आकर्षक intro आपण कशापद्धतीने बनवू शकतो...पहा आजच्या माझ्या व्हिडीओत...👇खालील निळ्या लिंकला click करा.*

https://youtu.be/jfUMpSie9mA

*माझ्या Youtube channel च्या नोटीफिकेशनसाठी channel ला like व subscribe करा..🙏🙏*

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*