Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Monday, 25 May 2020


*😞😞अत्यंत दुःखद घटना😞😞*
           *आमच्या हॕरिसन ब्रँच शाळेतील विद्यार्थीनीचा(कु.धनश्री पालवे) काल दुर्दैवी दुःखद निधन झाले.परमेश्वर तिच्या आत्म्यास चिरशांती देवो..*
               *प्रत्येक उपक्रमात सक्रीय सहभाग घेणारी धनश्री यापुढे आम्हाला शाळेत कधीच पहायला भेटणार नाही या एकाच विचाराने डोके अगदी सुन्न झाले...😞काहीशी लाजाळू,अबोल हुशार व सालस अशी मुलगी तिच्या पंखात बळ यायच्या आधीच देवाने तिला बोलावून घेतले..परमेश्वर धनश्रीच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना..💐💐*

           *शोकाकुल*
 सर्व विद्यार्थी,शिक्षक,पालक,शाळा व्यवस्थापन समिती हॕरिसन ब्रँच (जेऊर कुंभारी)