Thursday, 28 November 2019
कौमी एकता सप्ताह व संविधान दिन
*कौमी एकता सप्ताह व संविधान दिन साजरा...*
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*चांदेकसारे केंद्रातील जि.प.शाळा हॕरिसन ब्रँच,डाऊच वसाहत मराठी,डाऊच वसाहत ऊर्दू,डाऊच खुर्द या चार शाळांनी संविधान दिन व कौमी एकता सप्ताह निमित्ताने साईबाबा मंदिर डाऊच खुर्द या ठिकाणी जाऊन राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.व सामुहीक संविधान म्हणून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.यावेळी निकुंभ सर व थोरात सर यांनी संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.सुर्यवंशी सरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.तसेच ऊर्दू शाळेचे मुख्याध्यापक मतिन सर यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिसांना व जनतेला सर्व विद्यार्थी व शिक्षकांसह श्रद्धांजली वाहीली.सदर ठिकाणी चारही शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते,कविता,गोष्टी सादर केल्या.जाधव सरांच्या विनोदी गोष्टीने सर्व विद्यार्थी खळखळून हसले.त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप शिक्षिका जमधडे यांनी केला.*
*यावेळी शिक्षिका जेबा इनामदार,मनिषा शिंपी,सविता जमधडे व मनिषा बनसोडे उपस्थित होत्या.तसेच शिक्षक धनराज जाधव,मतिन मनियार,अशोक थोरात,सुधाकर निकुंभ व नवनाथ सुर्यवंशी यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास विशेष मेहनत घेतली.*

Monday, 18 November 2019
१४ नोव्हेंबर बालदिन विशेष कार्यक्रम.....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*जि. प. प्रा. शाळा,हॕरिसन ब्रँच*
*🌹बालदिन विशेष🌹*
🌹 *मतदार जनजागृती पत्रलेखन स्पर्धा प्रमाणपत्र वाटप*
🌹 *हस्तकला स्पर्धा प्रमाणपत्र वाटप*
🌹 *इ.१ ली व २ री मुले प्राणी,फळे ,फुले व क्रिस च्या मुखवट्यासह बालसभेत..*
🌹 *चाचा नेहरू जीवनपट व मुले*
( माहिती )
🌹 *सलाम चाचाजी*
( माहितीपट )
🌹 *संगीत खुर्ची स्पर्धा*

Subscribe to:
Posts (Atom)