☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘
*केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा*
*केंद्र-चांदेकसारे,ता-कोपरगाव,जि-अ,नगर*
🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁
*दि.२ जानेवारीला झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत हॕरिसन ब्रँच शाळेतील विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश...*
🏅🥇🏅🥇🏅🥇🏅🥇🏅🥇🏅
👉 *वेशभूषा स्पर्धा - लहान गट*
*प्रथम क्रमांक - चि.कृष्णा शेळके*
👉 *वेशभूषा स्पर्धा - मध्यम गट*
*प्रथम क्रमांक - कु.साक्षी त्रिभुवन*
👉 *वक्तृत्व स्पर्धा - मध्यम गट*
*प्रथम क्रमांक - कु.प्रिया पवार*
👉 *सांस्कृतिक स्पर्धा - मध्यम गट*
*तृतीय क्रमांक - नाटीका - हुंडाबंदी*
*मार्गदर्शन - श्रीम.मनिषा शिंपी मॕडम*
🏅🥇🏅🥇🏅🥇🏅🥇🏅🥇🏅
*सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले,सेवानिवृत्त शिक्षक व मार्गदर्शक श्री.वक्ते सर यांनी अभिनंदन केले...श्री.वक्ते सर यांनी आज लेक शिकवा अभियानाचे औचित्य साधून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून लेखन साहित्य २६ जानेवारीला देण्याचे जाहीर केले व साहित्य घेण्यासाठी रोख रक्कम मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर यांच्याकडे सुपूर्द केली..*
🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁
*मुख्याध्यापक व शिक्षक*
*जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच*
*अध्यक्ष व सर्व सदस्य*
*शाळा व्यवस्थापन समिती हॕरिसन ब्रँच*

No comments:
Post a Comment