Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Monday, 22 April 2019

माझे गाव माझी शाळा

*🍃🍂माझे गाव,माझी शाळा🍂🍃*
*प्रायमर ३२५० रुपये..रंगकाम मजूरी ५०० रु. सदर काम स्वखर्चातून व लोकवर्गणीतून चालू केलेले आहे..*
*शाळेसाठी दरवर्षी वर्षभरासाठी फक्त १०००० रु.अनुदान प्राप्त होत असते.तो खर्च शाळा व्यवस्थापन समिती मिटींगमध्ये सादर केला जातो..या अनुदानातून शालेय स्टेशनरी,कॉम्प्यूटर दुरुस्ती,शाळेची किरकोळ दुरुस्ती,लाईटबील व इतर खर्च केला जातो.*
*शाळा सुधार पावती द्वारे (शाळा सोडल्याचा दाखला देणे-२०० रु.फी) अंदाजे पाच ते सहा हजार  रुपये प्राप्त होत असतात..सदर वर्गणीचा हिशोबपण मिटींगमध्ये सादर केला जातो..*
*शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न चालू आहेत..सदर शैक्षणिक कार्यात शाळेचे माजी विद्यार्थी या नात्याने आपणही खारीचा वाटा उचलून मदत करू शकता..*
*सदर रंगकामा साठी खालील व्यक्तींनी आत्तापर्यंत आपला सहभाग दाखवला आहे..*
*१)श्री.सुर्यवंशी सर - ३७५० रु.*
*२)श्री.नितीनभाऊ इंगळे - १०००रु.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*सदर पोस्ट harisonbranch.blogspot.com शाळेच्या ब्लॉगवर वाचायला मिळेल..*

No comments:

Post a Comment