🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*जि.प.प्राथ.शाळा हॅरिसन ब्रँच*
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
*वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन*
*भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त आज जिल्हा परिषद हॅरिसन ब्रँच शाळेत ‘वाचन प्रेरणा दिन’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर यांनी वाचनाचे महत्व सांगून डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलामांची यांच्या जीवनविषयी विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती करून दिली.त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यानी वाचनाचे महत्व जाणून दररोज मधल्या सुट्टीत व घरी मोकळ्या वेळेत जास्तीत जास्त अवांतर वाचनाची पुस्तके वाचण्याचा संकल्प केला.*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*तसेच जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना तसेच महिला पालकांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक श्रीम.मनिषा शिंपी मॅडम यांनी करून दाखविले व जेवणापूर्वी,शौचाहून आल्यानंतर,बाळाची शी धुतल्यानंतर तसेच स्वयंपाकापूर्वी आपले हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुवावेत अशा प्रकारचे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.*
☘☘☘☘☘☘☘☘☘🍀☘
*सायंकाळी ४.०० सर्व विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारीत shortfilm उडाण दाखविण्यात आली.*
*सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर यांनी केले तर श्रीम.शिंपी मनिषा यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस, सिंधुबाई बिडवे व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.*

No comments:
Post a Comment