https://mars.nasa.gov/participate/send-your-name/mars2020/certificate/110939649334
*अमेरिकेच्या National Aeronautics & Space Administration अर्थात 'नासा' या जगतविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे 'मंगळ रोव्हर 2020' हे अंतरिक्षयान 'लाला ग्रह' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे ,या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे.ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत*
*विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी सर्व शाळा,महाविद्यालये यात सहभागी होत आहेत..चला तर माग वरील link मध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे नावे नोंदवून या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊया.....*
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
*सदर उपक्रमाबद्दल अधिक माहिती harisonbranch.blogspot.com या आमच्या शाळेच्या blog वर वाचू शकता..*

No comments:
Post a Comment