*हॕरिसन ब्रँच शाळेत मा.बिपीन दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्यांचे वाटप*
📙📕📗📘📙📕📗📘📙📕
*आज दि.२ जुलै रोजी संजीवनी उद्योगसमुहाचे चेअरमन मा.श्री.बिपीनदादा कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जेऊर ,कुंभारी गावातील मान्यवरांच्या हस्ते इ.१ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले*
*सदर कार्यक्रम प्रसंगी गावातील प्रतिष्ठीत नागरीक श्री.सुभाषआण्णा आव्हाड म्हणाले,"मा.बिपीनदादांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून वाढदिवसाच्या दिवशी कोणताही सत्कार न स्विकारता गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्य देऊन माझ्या या उपक्रमात सहभागी व्हावे..असे आवाहन केले आहे."*
*तसेच हॕरिसन ब्रँच शाळेत सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.यावर्षी शाळेने अमेरीकेच्या 'नासा' या अवकाश संशोधन केंद्राचे 'मंगळ रोव्हर २०२०' हे अंतरिक्षयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार आहे.त्याबरोबर स्टेनसील्ड चीपवर आपली नावे पाठवून आपल्या खुणा सोडण्याची संधी नासा ने जगभरातील जनतेला दिली आहे.सदर उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री.नवनाथ सुर्यवंशी सर यांनी शाळेतील इ.१ ली ते ५ वीच्या सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शाळेचे नाव नोंदवून या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होत आहेत.शाळेला अॉनलाईन बोर्डींग पास सुद्धा नासातर्फे देण्यात आली आहे.सदर पासचे वाटप मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांना करण्यात आले.*
*तसेच शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना पूरक आहारात केळी वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..यापुढेही शाळेत पूरक आहारात अंडी,राजगिरा लाडू,बिस्कीटे वाटप करणार असल्याचे सांगण्यात आले.*
*सदर कार्यक्रमप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री.सुभाषराव(आण्णा) आव्हाड,संजीवनी कारखान्याचे माजी चेअरमन श्री.बाळासाहेब वक्ते,सरपंच श्रीम.सविताताई दळवी,उपसरपंच श्री.यशवंतराव आव्हाड,सेवानिवृत्त शिक्षक श्री,चांगदेव वक्ते सर,श्री.रमेश पवार,श्री.दत्तू पवार,श्री.रोहीत वक्ते,श्री.शाम पवार,श्री.संदिप पवार,श्री.गणेश वाळूंज,श्री.सतिष माळी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शैलेश दळवी व परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.नवनाथ सुर्यवंशी सर तर उपस्थितांचे आभार सहकारी शिक्षिका श्रीम.मनिषा शिंपी मॕडम यांनी मानले.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:
Post a Comment