🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*🌹G form app द्वारे शापोआ मासिक अहवाल एकत्रितपणे जमा करण्याची (paperless) सोपी पद्धत*
*🌹G form तयार करण्यासाठी खालील निळ्या लिंकवर क्लिक करुन व्हिडीओ पूर्ण पहा.*
https://youtu.be/NJ3CIP0u8CY
-------------------------------------------------
🔖शापोआ मासिक अहवाल केंद्रस्तरावर G Form app द्वारे एकत्रित मिळवू शकता..
🔖सर्व मुख्याध्यापक महिनाअखेरीस
फक्त एक लिंक भरुन काही मिनिटात आपला शापोआ मासिक अहवाल देऊ शकतात..
🔖सर्व केंद्राच्या केंद्र प्रमुखांना g mail account आहेत..सदर g mail account द्वारे g form app मध्ये लिंक तयार करुन अधिकृत माहिती मागवू शकतात.
🔖लिंक द्वारे माहिती मागविल्यामुळे खालील फायदे होतील.👇
*🌹केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांचा वेळ वाचेल.*
*🌹शाळा सोडून केंद्रात माहिती देण्यासाठी जायची गरज पडणार नाही.*
*🌹पेपरलेस वर्क*
*🌹माहितीचे काही मिनिटात एकत्रिकरण होईल.*
*🌹लिंक केंद्रप्रमुखांनी crc मुख्याध्यापक ग्रुपवर पाठविल्यानंतर सदर अधिकृत लिंक मुख्याध्यापक काळजीपूर्वक भरतील.सदर लिंकमध्ये इतर केंद्रातील शाळा किंवा शिक्षक(सदर लिंक इतर ग्रुपवर न पाठवणे.) माहिती भरु शकत नाही.*
*🌹महिला मुख्याध्यापकांची गैरसोय होणार नाही.व माहितीही तात्काळ देता येईल.*
*[G forms च्या उपयुक्ततेबाबत माझे हे वैयक्तिक मत आहे.]*
*🍀🍀लवकरच पुढील व्हिडीओ सर्वसमावेशक समानार्थी शब्द माझ्या यू ट्यूब चॕनेलवर....🍀🍀*
*🔖🔖शिक्षणधारा यू ट्यूब चॕनेल🔖🔖*
*NAVNATH SURYAWANSHI*
*HARISON BRANCH,KOPARGAON*
*DIST-A,NAGAR*
*🔖www.shikshandhara.com🔖.

No comments:
Post a Comment