*Two minutes activity *
चला कोण पटकन उत्तर देतय बघूया
१. लोकमान्य हि पदवी मिळवणारे -
२ . बालकवी हि पदवी धारण करणारे-
३. दासबोध हा ग्रंथ लिहिणारे -
४.आराम हराम है हि घोषणा देणारे-
५. बाबा आमटेंचे पूर्ण नाव -
६. पितामह हे संबोधन असणारे
७. २०२० सालात आलेल्या महामारीचे नाव
८.महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना
९. गीताई हा ग्रंथ लिहिणारे -
१० - महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर
@ सौ.सुनिता सूर्यवंशी
कोपरगाव
चला कोण पटकन उत्तर देतय बघूया
१. लोकमान्य हि पदवी मिळवणारे -
२ . बालकवी हि पदवी धारण करणारे-
३. दासबोध हा ग्रंथ लिहिणारे -
४.आराम हराम है हि घोषणा देणारे-
५. बाबा आमटेंचे पूर्ण नाव -
६. पितामह हे संबोधन असणारे
७. २०२० सालात आलेल्या महामारीचे नाव
८.महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना
९. गीताई हा ग्रंथ लिहिणारे -
१० - महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर
@ सौ.सुनिता सूर्यवंशी
कोपरगाव
No comments:
Post a Comment