Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Sunday, 29 March 2020

Work from home

Two minutes  activity 
    *वाक्प्रचार ओळखा *
  ( अर्थ दिलेले आहेत त्यावरुन वाक्प्रचार ओळखा.)

१.आनंदित होणे

२. मरणे

३. नाही नाही म्हणणे

४ .सर्व  बाजूंनी संकट  येणे

५. सवय होणे

६. अतिशय संताप होणे

७. घात करणे

८.पराभव करणे

९. गर्व होणे

१० . अजिबात ज्ञान नसणे


             @ सौ.सुनिता सूर्यवंशी
             कोपरगाव.

No comments:

Post a Comment