*_☘🌹☘शिक्षणधारा☘🌹☘_*
*आनंददायी खेळ*
🏃🏃♀🏃🏃♀🏃🏃♀🏃🏃♀🏃🏃♀
*व्हिडीओ निर्मिती - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🤹♂🤹♀🤹♂🤹♀🤹♂🤹♀🤹♂🤹♀🤹♂🤹♀
*दप्तरमुक्त शनिवार उपक्रमातंर्गत आज सामुदायिक कवायत झाल्यानंतर दोन आनंददायी खेळ घेतले...*
*विद्यार्थ्यांचा शारिरीक, बौद्धिक,भावनिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने असे खेळ गरजेचे असतात...आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच आनंदादायी व तणावमुक्त वातावरण या खेळांतून निर्माण होते.यातूनच विद्यार्थी घडत असतो.*
*आजचे आमच्या शाळेतील आनंददायी खेळ पाहण्यासाठी खालील लिंकला click करा...*
https://youtu.be/GeY8mnb7Rxw
☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

No comments:
Post a Comment