Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Sunday, 17 February 2019

विद्यार्थी,शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त

*_☘🌹☘शिक्षणधारा☘🌹☘_*

*विद्यार्थी,शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त*
📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙
*संकलन - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
*विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी आपल्या वडीलांचा किंवा आईचा मोबाईल घेऊन मोबाईल वर गेम डाऊनलोड करून गेम खेळत असतात..*
*पालकांना विनंती आहे की त्यांनी खालील ॲप आपल्या मोबाईलमध्ये installed करून ठेवावेत.विद्यार्थ्यांना १ली ते १० वीच्या अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके वाचनासाठी या ॲपवर महाराष्ट्र शासनाने pdf स्वरुपात उपलब्ध करुन दिलेली आहेत...*
*ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक👇*

https://play.google.com/store/apps/details?id=com.thisisamazing.dazzlingapps.stateboardbooksthedazz

*NCERT ने सुद्धा १ली ते १२ वी पर्यंतची पुस्तके pdf स्वरुपात उपलब्ध  करुन दिली आहेत...सदरॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक👇*

https://play.google.com/store/apps/details?id=com.mak_tush.allncertbooks_new_app

*पालकांनी आपल्या पाल्याला शक्यतो मोबाईल व टि.व्ही.पासून दूर ठेवावे....विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची व गोष्टींची   पुस्तके वाचनाची सवय लावावी...*

*🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏🙏*


☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

No comments:

Post a Comment