Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Tuesday, 19 February 2019

शिवजयंती उत्सव

*_🚩🚩🚩शिक्षणधारा🚩🚩🚩_*

        *शिवजयंती उत्सव सन २०१९*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*व्हिडीओ निर्मिती - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
       *||उत्सव माझ्या राजाचा*
                *सोहळा अभिमानाचा||*
*🚩दि.२फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव जि.प.शाळा हॕरिसन ब्रँच शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.*
*🚩शिवप्रतिमेचे पूजन शाळेचे मार्गदर्शक व शाळेला वेळोवेळी मदत करणारे सेवानिवृत्त शिक्षक श्री.भगवान वक्ते सर यांच्या हस्ते करण्यात आले..*
*🚩प्रास्ताविक : शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुर्यवंशी सर यांनी युगपुरुष शिवाजी महाराजांच्या कार्याची महती वथोरवी सांगितली.*

*🚩सदर प्रसंगी खालील विद्यार्थ्यांनी भाषणे केली....👇*
*👉चि.कृष्णा शेळके*
*👉कु.रुपाली आव्हाड*
*👉चि.राघव निकुंभ*
*👉कु.साक्षी त्रिभुवन*
*👉चि.कार्तिक पवार*
*🚩श्री.वक्ते सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवाजी माहाराजांचा पराक्रम व शौर्याच्या कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या....*
*🚩या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.शैलेश दळवी,सदस्य श्री.श्याम पवार,श्री.बद्रीनाथ वाळूंज,श्री.संजय दळवी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.*
*🚩श्रीम.मनिषा शिंपी मॕडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.*

*🚩आजचा आमच्या शाळेच्या शिवजयंती उत्सवाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकला click करा.*

https://youtu.be/tVfk6kk33cU

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*वरील पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*




No comments:

Post a Comment