*_☘🌹☘शिक्षणधारा☘🌹☘_*
*ई सेवा पुस्तक मार्गदर्शन*
📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙
*व्हिडीओ निर्मिती - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙
*ई सेवा पुस्तक भरताना आपण गुगलवर e Hrms या नावाने किंवा manavsampada नाव टाईप केले तरीआपल्याला ehrms.nic.in ची लिंक मिळते त्यावर क्लिक करून आपण लिंक ओपन करू शकतो..*
*तुम्ही जर इतर शिक्षकाच्या लिंकवरुन आपले स्वतःचे सेवापुस्तक भरत असाल तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही...आपले डुप्लीकेट सर्विस बुक व इतर माहिती आपल्या जवळ असावी.मार्गदर्शनासाठी आपल्या सहकारी शिक्षक मित्राचे भरलेले सेवापुस्तक पाहू शकता त्यापद्धतीने आपले ईसेवा पुस्तक भरू शकतात...*
*पासवर्ड व लॉगीन आय डी मिळत नसल्यास अकबर शेख सर किंवा माझ्याशी संपर्क साधू शकता...🙏*
*मार्गदर्शनासाठी प्रारंभिक छोटासा व्हिडीओ..सदर पोस्ट फक्त आपल्या कोपरगाव तालुक्यातील शाळांसाठी...🙏🙏*
☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

No comments:
Post a Comment