Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Tuesday, 5 February 2019

आनंददायी खेळ २

*_☘🌹☘शिक्षणधारा☘🌹☘_*

*आनंददायी खेळ २*
🏃🏃‍♀🏃🏃‍♀🏃🏃‍♀🏃🏃‍♀🏃🏃‍♀
*व्हिडीओ निर्मिती - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🤹‍♂🤹‍♀🤹‍♂🤹‍♀🤹‍♂🤹‍♀🤹‍♂🤹‍♀🤹‍♂🤹‍♀
*सरररररर..आज कोणता खेळ घेणार...मुलांचा एकच गलका👫🏃👬🏃*
*लहानपणी तुम्ही खेळायचे त्यापैकी एखादा घ्या ना....🤣🤣🤣*
*आमचे खेळ😂😂त्यापैकीच एक खेळ आज शाळेत घेतला...मुलांचा आनंद,त्यांचे हावभाव,हालचाली मोबाईलमध्ये कैद केल्या...*

*आजचा आमच्या शाळेतील आनंददायी खेळ पाहण्यासाठी खालील लिंकला click करा.*

https://youtu.be/qpYC7GA02X0

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

No comments:

Post a Comment